ऑफिस कामासाठी मुली मुले पाहिजेत. 8वी, 9वी, 10वी थेरगाव रहाटणी काळेवाडीतील राहणारे मो. 9763254923/ 9309994298.
——————————————————–
4 व्हीलर अशोक लेलँड दोस्त गाडीसाठी अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. निर्व्यसनी, डिलिव्हरी सोबत माल खाली करावे लागेल (पगार हमाली) लायसन्स आवश्यक. अमित ट्रेडलिंक, 482, मार्केटयार्ड, पुणे. 9371003303.
——————————————————–
पुणे व पिंपरी चिंचवडसाठी कात्रज येथील फोल्डिंग टेबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी मार्केटिंगसाठी मुले पाहिजेत. पगार योग्यतेनुसार टू व्हिलर आवश्यक. डिजीटल मार्केटिंगसाठी मुली. सुपरवायझर. 9209265433
——————————————————–
शेल पेट्रोलपंप चिंचवड, चाकण येथे कामासाठी सुपरवायझर व पंपावर काम करण्यासाठी मुले मुली पाहिजेत. उत्तम पगार / ESI/ PF जेवण राहण्याची उत्तम सोय. 8087459646/ 7028911213
——————————————————–
रहाटणी पिंपरी चिंचवड येथे 24 तास राहुन घरकाम करणारी महिला पाहिजे. वय 25 ते 45 गरजू व अनुभवी. संपर्क 8989757546
——————————————————–
डोळ्यांच्या ऑपरेशन थिएटरसाठी अनुभवी महिला नर्स पाहिजे. पगार महिना 22000+ इन्सेंटिव्ह. कामाची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 4. संपर्कः 7744938889/ 02048607034 (संपर्क वेळ 9 ते 5)
——————————————————–
हॉस्पिटलसाठी वॉचमन / हाऊसकिपिंग / घरकामासाठी/ स्त्री पुरुष / ड्रायव्हर अनुभवी जोडी पाहिजे. भेटा डॉ. : तापडिया, गंगा नर्सिंग होम, मुंढवा रोड, पासपोर्ट ऑ. जवळ, पुणे. 9850074640
——————————————————–
ग्रेटवॉल कंपनी करिता पुणे शहर, पिंपरीचिंचवड, आळंदी एरियामध्ये सिक्युरिटी गार्ड हाऊसकिपर अर्जंट भरणे. भेटा ग्रेट वॉल सर्व्हिसेस प्रा. लि. फुलेनगर येरवडा पुणे संपर्कः 7083681038
——————————————————–
हडपसर, रामटेकडी, फातिमानगर, हांडेवाडी, मंतरवाडी, वडकी, फुरसुंगी या परिसरा साठी सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत. संपर्क 9130059484 , 9130059485.
——————————————————–
पुण्यातील प्रभात रोड येथील ऑफिससाठी अनुभवी / निर्व्यसनी ड्रायव्हर व हाऊसकिपिंग स्टाफ (मुले) त्वरित पाहिजेत. संपर्कः 7350014536/ 9209400237
——————————————————–
किराणा मालाच्या दुकानात कामाकरिता कामगार पाहिजेत. संतोष & कंपनी, 604 मार्केट यार्ड, पेट्रोल पंपाशेजारील गेट नं. 5 मधून आत, प्रविण मसालेच्या पुढे गेट नं. 6 मध्ये, पुणे. संपर्कः 9422321291.
——————————————————–
ऑफसेट प्रेसमध्ये 4 कलर कमोरी, 4 कलर शिनोहरा, एक कलर हेडलबर्ग मशीन चालविण्यासाठी आवश्यकता आहे. अनुभवी ऑपरेटर (50,000/-), फिडरमॅन (30,000/-) तसेच हेल्पर (17,000/-). नागपूर महाराष्ट्र. (राहणे/ जेवणाची सुविधा). संपर्कः 8999187775 ईमेल gcwhrm@gmail.com
——————————————————–
लेडीज कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत. MS Word, Excel येणारे. बिबवेवाडी, सुखसागर, इंदिरा, गोकुळनगरच्या जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क: सौ. कांता मिश्रा 9881001256. कुमार पृथ्वी, काकडे वस्तीजवळ, बिबवेवाडी, पुणे.
——————————————————–
ओम इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये साईटवरती कामासाठी वायरमन हेल्पर पाहिजे. मोः 7020678317
——————————————————–
बालाजीनगर, धनकवडी येथे ऑफिसमध्ये अकाउंटंट (मुलगी) पाहिजे. पदवीधर, हुशार, 5 ते 7 वर्षे अनुभवी. संपर्क वेळ : सकाळी 10 ते सायं. 6. संपर्क : 8484923135/ 9011099098
——————————————————–
कोथरूड येथील नामांकित प्रा. लि. कंपनी करिता अॅडव्होकेट, अकांऊटंट, बँक ऑफिस असिस्टंट, फिल्ड कामासाठी मुले त्वरित पाहिजेत. संपर्कः 8623019952.
——————————————————–
कोथरूड येथील नामांकित प्रा. लि. कंपनी करिता हुशार, अनुभवी, मार्केटिंग फिल्ड कामासाठी मुले, टेलिकॉलिंग साठी मुली, तसेच ड्रायव्हर त्वरित पाहिजेत. संपर्क 8830476575.
——————————————————–
कोथरूड ऑटोमॅटिक लाँड्रीमध्ये काम करण्यासाठी मुले/ मुली पाहिजेत. पगार 11 ते 12 हजार + Incentives. संपर्क: सुमेध 9665994826
——————————————————–
रिअल इस्टेट ऑफिसमध्ये टेलिकॉलिंगसाठी मुली आणि सेल्ससाठी मुले पाहिजेत. वय १८ ते ३५. स्थळ वाकड पेमेंट मुली 17000, मुले 20000. सं 9373999454
——————————————————–